You are currently viewing कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती रद्द करण्याबाबत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदना द्वारे केली विनंती 

कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती रद्द करण्याबाबत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदना द्वारे केली विनंती 

*कंत्राटी पद्धतीने होणारी शिक्षक भरती रद्द करण्याबाबत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदना द्वारे केली विनंती
———————————–

*शिक्षकांची भरती कंपन्यांद्वारे कंत्राटी पद्धतीमध्ये होणार आहे अशी माहिती सगळीकडे पसरल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे, शिक्षक हा देशाची उज्वल पिढी घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा घटक आहे, विश्वातील या सर्वोच्च घटकाला सर्वच देशांमध्ये सदैव मानाचे स्थान राहिले आहे, कंत्राटी पद्धतीमध्ये शिक्षकांची भरती म्हणजेच शिक्षकांच्या भवितव्यावर गदा येणार असे वाटते म्हणून कंत्राटी पद्धतीने शिक्षक शिक्षकेतरांची भरती करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देऊन विनंती केली*

विष्णू विशे सर
संपर्कप्रमुख

*संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा