You are currently viewing ज्या पदासाठी निवडले गेले आहात त्याला न्याय द्या ; आमदार नितेश राणे

ज्या पदासाठी निवडले गेले आहात त्याला न्याय द्या ; आमदार नितेश राणे

ज्या पदासाठी निवडले गेले आहात त्याला न्याय द्या ; आमदार नितेश राणे

कोतवाल पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वाटप

कणकवली

त्येक उमेदवाराने आपली बुध्दिमत्ता सिद्ध करून कोतवाल पद मिळवले आहे.आपण ज्या खुर्चीवर बसणार ती खुर्ची जनसेवेसाठी आहे हे लक्षात ठेवा.कोणताही स्वार्थ नको. तुमचा वेळ आणि मेहनत ही जनतेसाठी,देशासाठी आहे हे लक्षात ठेवा.आपल्या कडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत.आपण ज्या पदावर निवडले गेले आहात त्याला न्याय द्या असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.कणकवली,देवगड,वैभववाडी तालुक्यातील ९ कोतवाल पदाची भरती शासकीय प्रक्रिये प्रमाणे झाली.निवड झालेल्या उमेदवारांना आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितमध्ये नियुक्त पत्रे देण्यात आली.यावेळी प्रांत अधिकारी जगदीश कातकर,कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे, देवगड तहसीलदार आर.जे.पवार, आदी सह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे पुढे म्हणाले,शासनाचा पारदर्शक कारभारासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता गरजेची आहे.कणकवली विभागाचे काम ज्या पद्धतीने चालू आहे त्याचे खरेच कौतुक केले पाहिजे,अजून काही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत आहेत त्याचा सुद्धा फायदा जनतेने घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले.प्रांत अधिकारी जगदीश कातकर म्हणले,१४ जागा होत्या मात्र आरक्षणात जे उमेदवार आले त्यातून परीक्षा देवून ९ जन उत्तीर्ण झाले आहेत. शासन स्थरावर अजून तलाठी,पोलीसापाठील पदभरती करत आहे. त्या भरतीचा फायदा सर्वांनी घ्यावा.कणकवली विभागात ९३ पोलीस पाटील पदांच्या भरती होणार आहेत.त्याचाही फायदा घ्यावा.असे आवाहन प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांनी केले.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा