*महाराष्ट्र राज्य एस् .टी .महामंडळ – सिंधुदुर्ग विभागाचा बेजबाबदार कारभार.*
—- प्रसन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा , सिंधुदुर्ग-
*प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार*
*अपघात झाल्यास सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक जबाबदार राहणार*
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या गणपती सणासाठी सिंधुदुर्ग विभागातून मुंबईतून चाकरमान्यांसाठी आणण्यासाठी सर्व आगारातून गाड्या पाठवल्या जात आहेत . सदर गाड्यावर चालक कम वाहकाना जबरदस्ती पाठवले जात आहे, महामंडळातर्फे सदर नियत वर एकाच कर्मचाऱ्याने दोन्ही काम करण्यासाठी जबरदस्ती करून प्रवाशांच्या जीवाशी खेळले जात आहे . 1000 km जाणे येणे एकटा कर्मच्यारी दोन्ही कामे करून मध्येच अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असा सवाल प्रवाशी वर्गातून होत आहे, याची ताबडतोब दखल घेवून योग्य तो निर्णय विभाग नियंत्रक यांनी न घेतल्यास त्याचा जाब विचारला जाईल आणि प्रवासात घडणाऱ्या प्रसंगास विभाग नियंत्रक जबाबदार राहतील असा इशारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी दिला आहे .
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*