स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना गणित संबोध परीक्षेत मिळाले घवघवीत यश :
सावंतवाडी
दिनांक ३ ऑगस्ट २०२३ ,रविवार या दिवशी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळा तर्फे ‘गणित संबोध परीक्षा’ घेण्यात आली. यामध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेसाठी शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कु. अस्मी धीरज सावंत हिने ९६ गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर, कु.सायना श्रीराम अळवणी(८८), कु.भार्गवी विशाल परब(७६), कु. श्री तुषार कोरगावकर(८०), कु. वैदेही मनीष शिरोडकर(८८), कु. सोहम सचिन देशमुख (८८), कु. श्लोक विराज मडकईकर, कु. मोझेस विजयजॉर्ज महाडे(९०), कु. तनिष्क राजेश पवार(७८), कु. हर्ष समीर साटेलकर (८२), कु. अगस्त्य दिपक तानपुरे(७८) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. तसेच,कु. तन्मयी वैभव परब (७४), कु. स्पृहा अमेय आरोंदेकर (७०), कु. हिना जसिम सारंग(६२), कु. हेरंभ श्यामसुंदर नाटेकर(६६), कु. तनिष्क अमर निर्मले(७०), कु. इशान सचिन राऊळ (६२), कु. रिचर्ड बेन्टो रोडरिग्स(६२), कु. वैष्णव उदय सावंत(६८) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, कु. रोनक राकेश पवार(३८), या सर्वच विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत यश घवघवीत यश संपादन केले. प्रथम श्रेणी व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळा तर्फे परीक्षेच्या पुढील स्तराकरिता म्हणजेच गणित प्राविण्य परीक्षेसाठी निवडले गेले. वरील पहिल्या स्तरात घेतल्या गेलेल्या गणित संबोध परीक्षेसाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील गणित विषयाचे अध्यापन करणाऱ्या सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांचे सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस प्रोत्साहन दिले.
संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*