You are currently viewing फोंडाघाट बाजारपेठेत वाहतूक कोंडी

फोंडाघाट बाजारपेठेत वाहतूक कोंडी

फोंडाघाट बाजारपेठेत वाहतूक कोंडी

सरपंच संजना आग्रे यांनी दिली व्यापाऱ्यांना समज; अन्यथा दोन दिवसांनी कारवाई*

*फोंडाघाट*

वाहतूक कोंडी या विषयावर पेठेतील भाजी विक्रेते, व्यापारी, स्टॉल धारक, हॉकर्स यांची ग्रामपंचायत सभागृहात बैठक झाली होती. त्यामध्ये गणेश चतुर्थीला सर्व स्तरातून पेठेमध्ये गर्दी होणार असल्याने आपल्या दुकानापुढे वाहने जाऊ देऊ नका. रस्त्यावर बसू नका. जेणेकरून वाहतूक कोंडी होईल. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सौ. संजना आग्रे यांनी केले. उपस्थित व्यापारी-रिक्षा चालक, भाजी विक्रेते, हॉकर्स यांनी सुद्धा या गोष्टीला सहमती दर्शवली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट बाजारपेठेमध्ये ग्रामपंचायत सरपंच सौ. संजना आग्रे यांचे बरोबर ग्रामपंचायत सदस्य पवन भोगले, अनिकेत पारकर, अमित चव्हाण, पिंटू पटेल, मिलिंद लाड, ग्रामसेवक विलास कोलते व कॉन्स्टेबल वंजारे यांचेसह कर्मचारी बाळा कुबल, भार्गव लाड यांनी अचानक पायी फेरी काढून पाहणी केली. रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना गटारावरील पदपथावर बसण्याच्या सूचना केल्या रस्त्यावरील उभ्या दुचाकी – चार चाकी- रिक्षा- टेम्पोट्रक इत्यादींच्या दुकानदारांना व चालकांना सुधारणा करण्याच्या सूचना करताना, बदल न झाल्यास दोन दिवसानंतर ग्रामपंचायत कडून कारवाई करण्यात येईल, अशी समज दिली

सणासुदीसह इतर वेळी फोंडाघाट बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सर्वांचीच डोकेदुखी झाली आहे. यामध्ये विक्रेते, रिक्षा आणि बांधकामाचे साहित्य तसेच दुचाकी-टेम्पो- माल चढ-उतार करणारी ट्रक वाहने आणि त्यांची बेशिस्त बेपरवाही कारणीभूत आहे. दोन ओढ्यांच्या मध्ये वसलेल्या फोंडाघाट उतारपेठेवर – बाजारपेठेवर, त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. चालणे ही
मुश्किल झाले आहे. वाहतूक कोंडी कायमची सोडविण्यासाठी उपाय म्हणून पेठेच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी प्लॅटफॉर्म पथवाट ठेवून रस्ता रुंदीकरणाचा घाट घालण्यात आला. त्यासाठी १ कोटी ७७ लाखाचे कामही सुरू झाले. मात्र झालेल्या कामावरच अनधिकृत बांधकामांना ऊत आला. गटारावरील प्लॅटफॉर्म वर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली. तर रस्ता रुंदीकरणाचा वापर वाहने पार्किंग साठी सर्रास होत आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे.

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा