You are currently viewing माधवबाग आयोजित मोफत आरोग्य तपासणी

माधवबाग आयोजित मोफत आरोग्य तपासणी

*मोफत ! मोफत ! मोफत !*

 

माधवबाग आयोजित आरोग्य तपासणी मोफत शिबिर

 

*बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 वेळ स. 10 ते सायं 6.*

*हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड ,रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिर*

*तपासणी अंतर्गत*
*ECG-350/- मोफत*
*TMT – 200/- / Walk test मोफत( गरजेनुसार)*
* *रँडम ब्लड शुगर – 100/- मोफत*
*डॉक्टर कन्सल्टेशन 350/- मोफत*
*एकूण येणारा खर्च – 1000/- पूर्णपणे मोफत*

*सूचना – ज्या रुग्णांना वरील आजार किंवा त्या संबंधी लक्षणे असतील, अशाच रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*कणकवली. 9373183888*

*कुडाळ 9011328581*

*सावंतवाडी : 7774028185*

प्रतिक्रिया व्यक्त करा