*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*…… वेळ …..*
वेळेचे जर ना महत्व कळले फुकट आयु जाते
काम न होते धड कोणते भिजत घोंगडे ऱ्हाते..
लोकल सुटते नऊ बेचाळीस, बेचाळीसलाच सुटते
जरा ही झाले इकडे तिकडे संकटी जीवन सापडते..
वेळेत सुटती रोज विमाने दर मिनिटाला एक
किती कष्ट नि किती नियोजन असे केवढी झेप..
गलथानपणाला मुळी न थारा काळ न करतो माफ
अपघाताला मिळे निमंत्रण होतो हो थरकाप…
बॅंका दुकाने शाळा कॅालेज वेळेवर चालती
सारे महान नेते सुद्धा वेळेवर कामाला जाती…
साऱ्या रेलवे देशभरातील प्रचंड आहे जाळे
जर न सुटल्या वेळेवरती लावावे लागेल टाळे…
श्रीहरी कोटा इस्रोचे ही टाईट टाईम टेबल
क्षणाचाही विलंब होता मोहिम होईल फेल …
लग्नकार्य मुहुर्त काढतो त्या मागे असतो अर्थ
हसूच केले आम्ही तयाचे सारे झाले व्यर्थ…
गेला क्षण ना परत येतो महा मौल्यवान
ठसा उमटवा त्याच्यावरती जपा जसा प्राण..
खूप काही होतो फायदा जमता गणित वेळेचे
ना तर निसटून जाती हातून मोती जणू माळेचे…
प्रा.सौ.सुमती पवार UK
(९७६३६०५६४२)
दि: ६ सप्टेंबर २०२३
वेळ: १०/५४
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*