You are currently viewing “एमआयटी एडीटी’मध्ये दहीहंडी उत्साहात

“एमआयटी एडीटी’मध्ये दहीहंडी उत्साहात

*”एमआयटी एडीटी’मध्ये दहीहंडी उत्साहात*

लोणी काळभोर

“हाती घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की’ अशा हजारों विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या घोषणा, कृष्ण-राधेचे सुंदर रुप घेतलेली विद्यार्थ्यांची जोडी, बहारदार नृत्यांचा अविष्कार अशा उत्साहवर्धक वातावरणात एमआयटी एडीटी विद्यापीठात यंदाचा कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी उत्सव पार पडला.
एमआयटी स्कुल ऑफ मॅनेजमेंटच्या(मिटकॉम) विद्यार्थ्यांकडून चोख नियोजन करण्यात आलेल्या या उत्सवाची सुरवात विश्‍वरुप देवता मंदीरामध्ये बाळ श्रीकृष्णाची आरती करून कण्यात आली. या उत्सवासाठी एमआयटी मिटकॉमच्या प्रमुख प्रा.डॉ.सुनिता कराड, चि.विरेन मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.महेश चोपडे, परिक्षा विभागाचे डॉ.ज्ञानदेव निलवर्मा, डॉ.अतुल पाटील, डॉ.पद्माकर फड, डॉ.सपना देव आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्‍वशांती प्रार्थनेने उत्सवाची सुरवात केल्यानंतर यावेळी बाळ श्रीकृष्णाला झोकाही देण्यात आला. त्यानंतर करण्यात आलेल्या मंत्र्योच्चार व आरतीने विद्यापिठाचे वातावरण प्रफुल्लीत झाले होते. उत्सवासाठी विश्‍वरुप मंदीरात आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती. कृष्णजन्माष्ठमी उत्सवानंतर लगेचच मंदीराच्या प्रांगणामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्यासह बॉलवूडमधील गाण्यांवर बहारदार नृत्याविष्कार करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विद्यार्थ्यांनी तीन मजली मनोरा रचत दहीहंडी फोडल्यानंतर या उत्सवाचा समारोप करण्यात आला. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी “एमआयटी मिटकॉम’च्या डॉ.कल्पना विश्‍वकर्मा, डॉ. सुरेश भुयार यांच्यासह मानसी गौरी, करिमा सोनी, अशामी पटेल आणि विशाल जैनसह सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

——————–
*’एमआईटी एडीटी’ में दहीहांडी उत्साह में।*
लोनी कालभोर, जिला. 7- इस वर्ष का कृष्ण जन्माष्टमी और दहीहांडी उत्सव एमआईटी एडीटी विश्वविद्यालय में “हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैय्या लाल की” जैसे नारें, छात्रों का  कृष्ण-राधे के सुंदर रूप मैं जोडा और हजारों छात्रों के रोमांचक माहौल में आयोजित किया गया ।
यह उत्सव, जिसकी एमआईटी स्कूल ऑफ मैनेजमेंट (एमआईटीकॉम) के छात्रों द्वारा योजना बनाई गई थी, विश्वरूप देवता मंदिर में भगवान कृष्ण की आरती के साथ शुरूवात की गई। एमआईटी मिटकॉम के प्रमुख प्रोफेसर डॉ. सुनीता कराड, वीरेन मंगेश कराड, विश्वविद्यालय के रजिस्ट्रार डॉ. महेश चोपड़े, परीक्षा विभाग के डॉ. ज्ञानदेव निलवर्मा, डॉ. अतुल पाटिल, डॉ. पद्माकर फाड, डॉ. सपना देव और अन्य गणमान्य व्यक्ति इस अवसर पर उपस्थित थे।
विश्व शांति की प्रार्थना के साथ महोत्सव की शुरुआत करने के बाद इस मौके पर बाल श्रीकृष्ण पूजा की गई ।  इस वजह सें यूनिवर्सिटी का माहौल खुशनुमा हो गया था।  महोत्सव के लिए विश्वरूप मंदिर को भी आकर्षक फूलों से सजाया गया था। कृष्ण जन्माष्टमी उत्सव के तुरंत बाद, मंदिर परिसर में दही हांडी उत्सव मनाया गया। इसमें छात्रों ने पारंपरिक नृत्य के साथ-साथ बॉलीवुड गानों पर अपनी साहसिक नृत्य आविष्कार से दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। विद्यार्थियों द्वारा तीन मंजिला मनोरा बनाकर हंडी फोड़ने के बाद महोत्सव का समापन हुआ। इस उत्सव की सफलता के लिए एमआईटी मिटकॉम के डॉ. कल्पना विश्वकर्मा, डॉ. सुरेश भुयार के साथ मानसी गौरी, करीमा सोनी, अशमी पटेल और विशाल जैन सहित सभी छात्रों ने कड़ी मेहनत की।

संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा