श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु ऐश्वर्या दीपक पेंडसे मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र विषयामध्ये प्रथम.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या दीपक पेंडसे ही तृतीय वर्ष कला शाखेमध्ये एप्रील 2022 या परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयांमध्ये मुंबई विद्यापीठात प्रथम आली. तिला डॉ. लक्ष्मीनारायण के. मुंद्रा भारतीय मेमोरियल पारितोषीक रु. 10,000 प्राप्त झाले. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले ,संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले ,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल यांनी अभिनंदन केले आहे. कु.ऐश्वर्या पेंडसे हिचा संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत,
प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर उपस्थित होते.
तिला अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ . निलम धुरी प्रा.तानाजी कांबळे व प्रा. अभिजीत शेटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कु. ऐश्वर्या पेंडसे हीला वाचनाची आवड असुन तिने अभिनय, वक्तृत्व ,गायन यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलेले आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरांतुन अभिनंदन होत आहे.
कु. ऐश्वर्या पेंडसे हीचा सत्कार करताना संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले ,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर, संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ नीलम धुरी प्रा. तानाजी कांबळे, प्रा. अभिजीत शेटकर, कु. विद्या सावंत.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*