You are currently viewing भागवत ज्ञानयज्ञाचा चिंचवड येथे प्रारंभ

भागवत ज्ञानयज्ञाचा चिंचवड येथे प्रारंभ

*भागवत ज्ञानयज्ञाचा चिंचवड येथे प्रारंभ*

पिंपरी

“ज्याप्रमाणे सरस्वती नदी सुप्तावस्थेत आहे; त्याप्रमाणे ज्येष्ठांनी प्रपंचात अलिप्तपणे वावरावे!” असे विचार ज्येष्ठ निरूपणकार माधवराव जोशी यांनी यशोपूरम् गृहरचना संस्था सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवड येथे व्यक्त केले. श्रावणमासानिमित्त आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेने रविवार, दिनांक ०३ सप्टेंबर ते शनिवार, दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ या साप्ताहिक कालावधीत श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये तुलसीदास आख्यान कथन करताना माधवराव जोशी बोलत होते. याप्रसंगी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, उपाध्यक्ष अशोक नागणे, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, सचिव रवींद्र कुलकर्णी, कोषाध्यक्ष रवींद्र झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माधवराव जोशी पुढे म्हणाले की, “ज्येष्ठांनी प्रपंचात विरक्त भावनेने राहावे. विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नये. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या मंत्राचा नित्यनेमाने जप केल्याने मन शांत होते. तसेच शरीरांतर्गत यौगिक क्रिया घडून षट्चक्रे कार्यान्वित होतात. नामस्मरणाने जीविताचा उद्धार झाल्याचे अनेक दाखले भागवत पुराणात आहेत!” आनंद ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारिणी सदस्य नृसिंह पाडुळकर, श्याम ब्रह्मे, विजय राजपाठक, शशिकांत पानट, ज्ञानेश्वर कुसळ, सुनंदा माटे, कविता कोल्हापुरे, मधुरा गाडगीळ, अश्विनी कोटस्थाने, प्रदीप वळसंगकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport

2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा