आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषदेअंतगर्गत 2023 या वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने जाहिर केले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली आहे.
निवड समितीव्दारे या प्रस्तावाची छाननी अंती सन 2023 साठी पुढीलप्रमाणे तालुका निहाय उत्कृष्ठ शिक्षकांची शिफारस करण्यात आली होती. त्यास विभागीय आयुक्त कोकण विभाग, कोकण भवन नवी मुंबई यांच्याकडून मान्यता दिलेली आहे. जिल्हास्तरावर देवगड-2 दोडामार्ग -1 कणकवली -2 कुडाळ- 5 मालवण-4 सावंतवाडी-1 वैभववाडी -2 वेंगुर्ला -2 असू एकुण 19 प्रस्ताव प्राप्त झाले होते.
देवगड तालुक्यातील जि.प. पूर्ण प्रा. शाळा सौंदाळे बाऊळवाडी येथील उपशिक्षक दिपक तानाजी डवर. दोडामार्ग तालुक्यातील जि.प. पूर्ण. प्रा. शाळा झोळंबे येथील उपशिक्षक संतोष ज्ञानेश्वर गवस. कणकवली तालुक्यातील जि.प.पूर्ण प्रा. शाळा घोणसरी नं.5 येथील उपशिक्षक विद्याधर पांडुरंग पाटील. कुडाळ तालुक्यातील जि.प. पूर्ण प्रा. शाळा अणाव दाभाचीवाडी येथील पदीधर शिक्षक पंढरीनाथ अनंत तेंडोलकर. मालवण तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा धामापूर बौध्दवाडी येथील उपशिक्षक दिपक केशव गोसावी. सावंतवाडी तालुक्यातील जि.प. प्रा. शाळा माडखोळ नं.2 येथील उपशिक्षक अरविंद नारायण सरनोबत. वैभववाडी तालुक्यातील बालभवन विद्यामंदिर मौदे येथील उपशिक्षक संतोष यशवंत मोहिते. वेंगुर्ला तालुक्यातील जि.प.प्राथ. केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी येथील उपशिक्षिका शामल शंकर मांजरेकर/ पिळणकर यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*