You are currently viewing वैभववाडी रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरु करण्यात यावी

वैभववाडी रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरु करण्यात यावी

वैभववाडी रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरु करण्यात यावी

आ. नितेश राणे यांना भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष राजू पवार यांचे निवेदन

वैभववाडी

वैभववाडी रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस रेल्वेंना थांबा मिळावा व आरक्षण खिडकी सुरु करावी. अशी मागणी भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिजीत पवार यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वैभववाडी रेल्वे स्टेशन हे जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे.वैभववाडी तालुक्याबरोबरच देवगड, कणकवली, राजापूर, गगनबावडा अशा पाच तालुक्यातील गावांना हे सोयीचे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे या स्टेशनवर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. या स्टेशनवर मांडवी, दिवा, कोकणकन्या, राज्यराणी या चारच गाड्यांना थांबा आहे. तर मार्गावरुन धावणा-या अनेक एक्सेप्रेस गाड्या असून यातील एकही गाडी वैभववाडी स्थानकात थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ओखा, जनशताब्दी, नेञावती व मत्स्यगंधा यासारख्या एक्स्प्रेसना थांबा मिळावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच वैभववाडी रेल्वे स्थानकात आरक्षण खिडकी कोराना काळापासून बंद करण्यात आली आहे. ती सुरु नसल्यामुळे प्रवाशांना कणकवली स्टेशनवर किंवा खाजगी एजंटाकडून तिकीट काढून घ्यावी लागत आहे. यात प्रवाशांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. त्याचप्रमाणे वैभववाडी स्टेशनसाठी आरक्षण कोटाही वाढवून मिळावा. व वैभववाडीसाठी एक डबा खास आरक्षित ठेवावा. जेणेकरुन या स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दुर होईल. अशी मागणी पवार यांनी केली आहे.
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा