You are currently viewing फोंडाघाट मध्ये तन्मय आपटे यांच्या योगेश्वरी मेडीकल स्टोअर्सचे उद्दाटन संपन्न

फोंडाघाट मध्ये तन्मय आपटे यांच्या योगेश्वरी मेडीकल स्टोअर्सचे उद्दाटन संपन्न

फोंडाघाट मध्ये तन्मय आपटे यांच्या योगेश्वरी मेडीकल स्टोअर्सचे उद्दाटन संपन्न

अजित नाडकर्णी यांनी दिल्या शुभेच्छा

फोंडाघाट

तन्मय अविनाश आपटे यांच्या योगेश्वरी मेडीकल स्टोअर्सचे उद्दाटन आज संकष्टीच्या शुभ मुहुर्तावर करण्यात आले.
सर्व नागरीकांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या.
स्व.अविनाश आपटे यापुर्वी योगेश्वरी कोकणी मेव्याचे दुकान बरेच वर्ष चालु आहे.त्या दुकानातुनच तन्मयने व्यावसायाचे बाळकडु घेतले.त्यानंतर बी.फार्म करुन त्याने आज योगेश्वरी मेडीकल स्टोअर्स सुरु केले.अजित नाडकर्णी यांनी श्री.धनवंतरीची फ्रेम भेट देवुन अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

  1. 📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
    ————————————————*वेबसाईट*
    www.sanwadmedia.com
    ==========================
    *फेसबुक पेज*
    https://www.facebook.com/Snvadmedia
    ========================
    *चॅनेल*
    https://www.youtube.com/c/sanvadmedia
    =========================
    *📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
    *9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा