सत्ताधारी यांना सत्तेचा माज,
*सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर रावराणे*
लोरे ग्रामपंचायत शासकीय कामात अडथळा ही बातमी चुकीची आहे,वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे सामजिक कार्यकर्ते चंद्रशेखर रावराणे यांनी स्पष्ट केले.
गेल्याच आठवड्यात लोरे नंबर एक चे सरपंच. अजय तुळशीदास रावराणे यांच्या घराच्या अतिक्रमणासंदर्भात आवाज उठवल्यामुळे, तो राग मनात ठेवून, कालच्या बोलावलेल्या ग्रामसभेमध्ये अनेक प्रश्नांचा भडीमार करत असता सरपंच व त्याचे वडील त्यांचे बंधू अशा तिघांनाही ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रश्नांचा भडीमार करून गावातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या कामासंदर्भात विचारणा केली असता, अनेक मुद्दे बाजूला ठेवून ग्रामसभेमध्ये बंद असलेली मायनिंग चालू करण्यासंदर्भात ठराव पास करून घेण्याकरिता, बाजूच्या नवीन कुरली पुनर्वसन गावातील काही गावातील लोक जमवून, ग्रामसभेत हेतू पुरस्कार गोंधळ घालण्याचा प्रयत्न सरपंच यांच्या गटाकडूनच झाला. व विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे न देता गोंधळून गेलेले सरपंच व त्यांचे बंधू व वडील तुळशीदास राव राणे यांनी प्रश्नांची उलट सुलट उत्तर देत ग्रामस्थांना 1958 च्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करू अशी थेट धमकीच दिली. व ग्रामसभेत गोंधळ घालण्याचा त्यांनीच प्रयत्न केला. असे असूनही ठरवून सरपंच यांच्या घराची तक्रार केली म्हणूनच मनात राग ठेवून ऋतुराज महादेव कदम वय वर्ष 42 या ग्रामसेवकला हाताशी धरून. जबरदस्ती पोलीस स्टेशनला नेऊन, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. आम्ही गावाच्या हितासाठी कायमच काम करत असून, सत्ताधारी यांनी अशी तालुक्यामध्ये बोंब केली की आम्हाला आमच्या गावात विरोधक शिल्लक नाही. परंतु गावातील परिस्थिती फारच वेगळी आहे.सत्ताधारी यांच्या कारभाराला लोरे नंबर एकचे ग्रामस्थ कंटाळलेले आहे.आम्ही विरोध केला म्हणून त्यांनी आपल्या नेत्यांच्या मार्फत जबरदस्ती आमच्यावर गुन्हे दाखल करायला लावले. त्या संदर्भात आम्ही कायदेशीर लढाई लढूच, पण लोरे गावातील ग्रामपंचायती मधला भ्रष्टाचार व लोरे गावातील सरपंचांनी केलेले स्वतःच्या घराचे अतिक्रमण यांच्या संदर्भात आम्ही वरिष्ठ पातळीवर आवाज उठवणार. आहोत लोरेगाव सरपंचावर कारवाई होणे गरजेचे आहे आणि ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही तसा निर्धार केलेला आहे जे गुन्हे दाखल केले त्याचे आम्ही कायद्यानेच उत्तर देऊ ग्रामसेवक हे कोणा एका व्यक्तीचे नसून ते संपूर्ण गावाचे असतात, परंतु लोरे ग्रामपंचायत ग्रामसेवक हे सरपंच व त्यांच्या घरातील मंडळी यांचे ऐकून संपूर्ण गावावर अन्याय करत आहेत. याची दाद आम्ही वरिष्ठ पातळीवर मागणार. ग्रामसेवक याने या लोरे नंबर एक गावामध्ये जी गोष्ट लोरे गावाच्या आज पर्यंतच्या ग्रामपंचायत काळामध्ये काळा दिवस आणण्याचं काम या ग्रामसेव ऋतुराज महादेव कदम. याने केलेला आहे. त्याची आम्ही सरकार दरबारी गावातून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहोत. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसून, सत्ताधाऱ्याने सत्तेचा माज दाखवत आमच्यावर ग्रामसेवकाला हाताशी धरून कारवाई करण्याचा खोटारडा आणि केविलवाना प्रयत्न केलेला आहे.
*संवाद मीडिया*
🚇🚆🚆रेल्वेकडून विशेष सहलीची योजना, इन्डियन रेलवे केटरिंग व टूरिज़म कडून ‘ *उत्तर भारत देवभूमी यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन 🚊🚉
चला मग, भारत गौरव ट्रेनने *हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा* फिरुया.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन- दि. 28/10/23 ते 05/11/23 (08 रात्र आणि 09 दिवस)
प्रवास खर्च फक्त:-
Package Category
1) Economy (SL)
₹ 15,300/-
2) Comfort (3AC)
₹ 27,200/-
3) Deluxe (2AC)
₹ 32,900/-
ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
28/10/23 – पुणेहुन प्रवास सुरुवात
29/10/23 – हरिद्वार येथे आगमन. हॉटेल चेक इन (हरिद्वार येथे रात्री मुक्काम). 30/10/23 – सकाळी न्याहारी नंतर ऋषिकेशचे स्थानिक प्रेक्षणीय स्थळ आणि हर की पौरी येथे गंगा आरती. नंतर अमृतसरकडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
31/10/23 – अमृतसरला आगमन आणि सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डरला भेट. नंतर कटरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
01/11/23- कटरा येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता हॉटेल चेक इन करून आणि माता वैष्णोदेवी दर्शनासाठी पूर्ण दिवस (कटरा येथे रात्री मुक्काम).
02/11/23 – संध्याकाळी मथुरा साठी प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
03/11/23 – मथुरा येथे आगमन, फ्रेश होऊन नंतर वृंदावन आणि कृष्णजन्म-भूमीला भेट देणे संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
04/11/23 – ट्रेन प्रवास
05/11/23 गोड आठवणीने प्रवास समाप्त पुणे
बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग पॉईंट्स: पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड-वापी-सुरत-वडोदरा
समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) Comfort Category 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) Deluxe Category –2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क* – *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
☎️ *7350 7350 91/7350 534 534*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107588/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*