*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री दीपाराणी गोसावी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अभिमान तो उंचावला*
किती कौतुक करू माझ्या देशाचं
अशक्य ते शक्य करी जे पेचाचं
प्रयत्नांनी परमेश्वर तो ठाकला
इ्स्त्रोच्या रूपांनी तो पावला
जे कुणाला ना जमले होते शक्य
चंद्रावर उतरून यान ते केले थक्क
मानवतेसाठी उभारला नवं इतिहास
अद्भुत ध्वजारोहण केले ते खास
किती गाऊ भारतमातेचं गुणगाणं
मी भारतीय ,याचा असे अभिमान
मिळाले मोदीजी, बापांचा बाप
सोनं झालं भारताच आपोआप
पाय लागले भारताचे चंद्राला
देवा हर्ष झाला साऱ्या जगाला
कोडं सुटेलं आता चंद्रदेवाचं
पृथ्वीच्या त्या लाडक्या भावाचं
बांधली तिरंग्याच्या राखीला
अधिकातील श्रावण मासाला
*दिपाराणी पांडुरंग गोसावी*
पुणे
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*