You are currently viewing आत्मा समिती व रोटरी क्लब तर्फे वैभववाडीत 29 रोजी रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन

आत्मा समिती व रोटरी क्लब तर्फे वैभववाडीत 29 रोजी रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन

आत्मा समिती व रोटरी क्लब तर्फे वैभववाडीत 29 रोजी रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी

वैभववाडी तालुका आत्मा समिती, कृषी विभाग कार्यालय वैभववाडी तसेच रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 ऑगस्ट रोजी अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे रानभाजी प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. आजच्या तरुण पिढीला आहारातील रानभाज्यांचे महत्त्व त्यांचे औषधी गुणधर्म याविषयी माहिती मिळावी. आहारातील रानभाज्यांची असलेली परंपरा पुढे चालू रहावी. यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. सदर स्पर्धेत महिला बचत गटांना सहभाग घेता येणार आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकास – 1000 रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक 750 रुपये, तृतीय क्रमांक – 500 रुपये, उत्तेजनार्थ 300 रुपये व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तरी या रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त महिला बचत गट यांनी सहभागी व्हावे असे आव्हान आत्मा समितीचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे व तालुका कृषी अधिकारी श्री एकनाथ गुरव व रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय रावराणे यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा