“माझी ई -शाळा “उपक्रमांतर्गत सावंतवाडी तालुक्यात ३० शाळांना एलईडी टीव्हींचे वितरण
सावंतवाडी
महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा अभियान आणि प्रथम इन्फोटेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात “माझी ई शाळा “हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत LTI Mindtree आणि प्रथम इन्फोटेक फाउंडेशन यांच्याकडून सावंतवाडी तालुक्यातील ३० शाळांसाठी मोफत टीव्ही देण्यात आल्या. या टीव्हींचे वितरण प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन करण्यात आले. यावेळी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्रीम. भामिनी शेटकर तसेच तालुका समन्वयक श्री किशोर लाखे हे उपस्थित होते .शनिवार व रविवार असून सुद्धा शाळेतील शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले .जिल्हा समन्वयक श्रीम .भामिनी शेटकर यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानले.
शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल साक्षर या ॲपद्वारे हायब्रीड लर्निंग करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे
*संवाद मिडिया*
*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃♀️🏃♂️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*
*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*
*👗किया फॅशन👘*
*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*
*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*
*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*
*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*
*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*
*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*
*📲संपर्क:-*
*9403920802*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*