*रोजी रोटी*
खरच रोजी रोटी साठी पंख पसरावे लागतात
कळुच चुकल मुलाला
सर्व पाश सोडावे लागतात
घेतला जरी घर भाड्याने
पुण्यात मुलाने
जरी आम्ही गेलो तिथे
त्याची तळमळ असते.मनाने!
आई बाबांच्या सानीध्यात वेगळीच मजा असते.केव्हा नळ लिकेज होतो.केव्हा लाईट जाते.
पण पहील्या पासुन दुर राहील्याने
सर्व मॅनेज होते.
झाल एकदाचा निवारा पुण्यात भाड्याने का होईना.दोन्ही मुलं पुण्यात एक अभिमान आम्हा दोघांना.
येवु आता काळजी करु नकोस.
कोणी नसले तरी आम्ही आहोत.
*तुझ्या कायम सोबत*
*तुझ्या कायम सोबत*
*अजित शुभांजीत सृष्टी.*