You are currently viewing परब मराठा समाज हिरक महोत्सवी वर्ष

परब मराठा समाज हिरक महोत्सवी वर्ष

*22,23 डिसेंबरला कणकवली, कुडाळ येथे विविध कार्यक्रम*

 

मुंबई:

 

*परब मराठा समाज – मुंबई* या संस्थेचे सन २०२३ हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या अनुषंगाने संस्थेच्या माध्यमातून वर्षभर अनेक विशेष कार्यक्रम राबविले हीरक महोत्सव २२, २३ डिसेंबर २०२३ रोजी श्री भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. डॉ.राम प्रभू यांच्या सहकार्याने वैद्यकीय शिबीर दिनांक :- २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०:०० ते ५:०० वाजेपर्यंत सावंतवाडी संस्थान मराठा समाजाच्या सभागृहात कुडाळ येथे आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, गोवा, बेळगाव, आणंद-गुजरात येथील संलग्न संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रतिनिधी, कार्यकर्ते, विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन करून मेहनत घेत आहेत. हीरक महोत्सव समारंभासाठी श्री शिवाजी मंदिर दादर येथील कार्यक्रमात याची रुपरेषा ठरली आहे. हीरक महोत्सव दिमाखदार व्हावा यासाठी…

रविवार दि. २७ ऑगस्ट २०२३

वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत

स्थळ : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई पब्लिक स्कूल, दिंडोशी म.न.पा. वसाहत, सेक्टर – A, हनुमान नगर, जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ६५.येथे सर्व प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

श्री भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे संपन्न होणाऱ्या समारंभाला परब मराठा समाज – मुंबई संस्थेचे सन्माननीय, विद्यमान अध्यक्ष :-

*मा.ॲड अनिल परब* – आमदार, मा. परिवहन मंत्री

*सौ संगीता गोपाळ परब*

मा.मंत्री गोवा राज्य

*मा. श्री. सुनील प्रभू*

आमदार, विभागप्रमुख, मा. महापौर

*श्री. काशिनाथ (भाई) परब*

उपविभाग प्रमुख

*ॲड. सुहास वाडकर*

मा. उपमहापौर बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई

*श्री इंद्रजीत सावंत*

अध्यक्ष:- सावंतवाडी संस्थान मराठा समाज

*डॉ. राम प्रभू*

मा. अध्यक्ष :- इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन

मा. उपाध्यक्ष एशिया पॅसिफिक असोसिएशन

*श्री. तुळशीराम शिंदे*

मा. नगरसेवक

*श्री. सदा परब*

मा. नगरसेवक

*श्री. सदानंद परब*

मा. नगरसेवक

*श्री. शैलेश परब*

मा. नगरसेवक

*ॲड भास्कर परब*

विभाग प्रमुख – दिंडोशी

संस्थेचे पदाधिकारी

डॉ. श्रीकृष्ण परब – उपाध्यक्ष

श्री. जगदिश परब- कार्याध्यक्ष

श्री. जी.एस. परब – सरचिटणीस

श्री. शैलेंद्र परब – चिटणीस

श्री. शरद परब – खजिनदार

सौ. प्रतिक्षा परब – महिला संघटक

 

-: विभाग संघटक :-

श्री. विनायक परब – सिंधुदुर्ग जिल्हा संघटक

श्री. कुलदिप परब – सावंतवाडी ता. संघटक

श्री. संजय परब – दोडामार्ग ता. संघटक

श्री. दाजी परब – वेंगुर्ले ता. संघटक

श्री. आर.एल. परब – कुडाळ ता. संघटक

श्री. जे. बी. परब – मालवण ता. संघटक

प्रि. शैलेंद्रकुमार परब – वैभववाडी ता. संघटक

श्री. रवि परब – कणकवली ता. संघटक

श्री मनोहर परब – देवगड ता.संघटक

श्री. सुदाम परब – पुणे जिल्हा संघटक

श्री. पांडुरंग परब – गोवा संघटक

श्री. पंढरीनाथ परब – बेळगाव संघटक

डॉ राजेश परब – आणंद – गुजरात संघटक

राजकीय पक्षाचे नेते तथा विविध कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, उपस्थित राहणार आहेत. तसेच परब को.ऑप. क्रेडिट सासायटी लि. (भांडूप), बाल विकास व्यायाम मंदिर (घाटकोपर) शिक्षण सेवा मुंबई संलग्न संस्था देखील हीरक महोत्सवासाठी मेहनत घेत आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा