इचलकरंजी: प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज गुरुवारी महानगरपालिकेच्या रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन प्राथमिक शाळा क्रमांक २७ या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.तसेच शाळेमध्ये सुरू असलेल्या नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण कामकाजाचे कौतुक केले.
या पाहणी दरम्यान आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शाळेच्या परिसराची स्वच्छता करून माझी वसुंधरा अभियानांतर्गत सभोवताली वृक्षारोपण करून उद्यान विकसित करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. तसेच सद्यस्थितीत असलेल्या शौचालयाची दुरुस्ती करून भविष्यात मुलांना आणि मुलींना स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या.
शासनाकडून प्राथमिक शिक्षण विभागासाठी १ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यातून गुणवत्तापूर्ण काम होईल याची ग्वाही दिली.या भेटी दरम्यान आयुक्तांनी शालेय विद्यार्थ्यांंशी थेट संवाद साधला.त्यामुळे शाळेतील लहान मुला- मुलींना अत्यंत आनंद झाला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके यांच्यासह शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.
————————————————————–
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*