*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित वास्तवात घडलेल्या घटनेवर लेख*
*घडलेली एक गोष्ट*
माझ्या आयुष्यात एक व्यक्ति आली . कवि होती . कविता करतो तो कवि , ही व्याख्या . बाकी कुठल्याही गोष्टी विचारातच घ्यायच्या नाहीत !! ती स्वतःचे परिसरातील प्रसिद्ध होती . तिचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध ?? प्रकाशित झाला होता . भेट झाल्यावर मला तो फक्त वाचायला दिला व परत घेतला . प्रतिक्रिया विचारली तेंव्हा मी पुढील महर्षि वाल्मिकींची गोष्ट सांगितली .
महर्षि वाल्मीकि द्वारा प्रथम श्लोक की रचना
नदी किनारे तपस्या करने हेतु जब वाल्मीकि पहुंचे तब उन्होने देखा की सारस पक्षी का एक जोड़ा प्रेमालाप में मग्न था। तभी एक शिकारी पारधि नें नर पक्षी पर बाण चला कर उसकी हत्या कर दी।
इस दुष्कृत्य को देख महर्षि वाल्मीकि के मुख से यह श्लोक निकल पड़ा:
*मां निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।*
*यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥*
श्लोक का अर्थ: अरे बहेलिये, तूने काममोहित मैथुनरत सारस पक्षी को मारा है। जा तुझे कभी भी प्रतिष्ठा की प्राप्ति नहीं होगी।
ही गोष्ट सांगितल्यावर मी प्रश्न विचारले , १) पारध्याच्या डोळ्यामधील मोहलोभाचे वा शिकार गवसल्याच्या आनंदाचे भाव वाल्मिकींना दिसले नाही का ?
२) धनुष्यबाण दिसला नाही का ?
३) क्रौंच पक्षाचे रक्ताचे थारोळे दिसले नाही का ?
४) क्रौंचरतिक्रीडा कळत नव्हती का ?
५)पक्षिणीचा विलाप कळला नसेल का ? आणि बरंच विचारल्यावर एक प्रश्न विचारला , ” महर्षि वाल्मिकींनी एवढे कळत असून चुकीच्या वर्तनाबद्दल फक्त शापवाणीच का उच्चारली ? आणिक एक गोष्ट पुन्हा नमूद केली की , ” वाल्मिकींचे शापवाणीनंतर निषाद राजा जरि झाला असेल तरी प्रतिष्ठीत कधीच म्हणवला गेला नाही !! ” ही शापाची शक्ती !! म्हणून ते आद्य कवि !!
आम्हाला दगड , धोंडे , थारोळे , बलात्कार आणि इतर बरीच भंगार शब्दयोजना करुन विद्रोही कवी म्हणून नावाजायला आवडतं , हे योग्य आहे ? खचितच नाही . दारिद्र्याचे वर्णन करुन मागणी , बलात्कार कसा झाला ? याचे वर्णन ! व याचना , इ. गोष्टी आज समाजात नावाजलेपण देत असतील तर त्या समाजाची मानसिकता काय असेल !!!!! हा विचार कविमनाला शिवत नसेल तर ते कविमन असेल ? कविमन हे समाजमन शांत , उन्नत , प्रगल्भ , सजग करणारं असावं का समाजकलह निर्माण करणारं असावं ! कलह असेल तर तो रामविचार व रावणीविचार यांच्यातलाच असावा ना ! शापवाणी उच्चारणाची शक्ति कवीत असते ! असावयास नको ? दिशादर्शन कवीने नाही तर कुणी करावं समाजाला ? कसा असावा कवि ? असा विचार न करता केलेल्या कविता नावाजल्या जातात तेंव्हा समाजाच्या होणार्या अवनतीने कापरे भरते मनात आणि आपण काही उत्तम , चांगले देवून समजावू शकत नाही ! ह्या अपयशाने मान खाली जाते .
एकदातर ” कवितेतील काव्य निघून गेले आहे ” यावर परिसंवादात बोलणार्या कविंचे मुखामधूनकाव्य कशाला म्हणावं ? रामायण व महाभारत ही महाकाव्य का व कशी आहेत ? ” हे तर जावूच द्या , त्यांचा नामोल्लेख न करताच परिसंवाद संपला ?? त्या स्टेजला! मी ” व्यासपीठ ” कसं म्हणावं ???
चूकभूल देणेघेणे🙏🙏
🙏🙏धन्यवाद🙏🙏
©कविवर्य वैद्य भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
*संवाद मिडिया*
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*
*लिंक वर क्लिक करा 👇*
————————————————–
*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*
🌐 https://sanwadmedia.com/105547
🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿
👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप
👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇
👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.
🎴 *ओंकार ट्रेडर्स*
*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*
☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१
📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*