बांदा येथे युवतीने कंडक्टरच्या श्रीमुखात लगावली
वाहकाची पोलीसात तक्रार
बांदा
एसटीच्या तिकीटाचे पैसे जास्त घेतल्याच्या रागातून युवतीने वाहकाच्या श्रीमुखात भडकवल्याची घटना आज सायंकाळी बांद्यात घडली. वाहकाने बांदा पोलिसात युवती विरोधात अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे.
बांदा येथून दोडामार्ग येथे सायंकाळी जाणाऱ्या एसटीत युवती बसली होती. वाहकाने २० रुपये तिकीट दर सांगितला. मात्र युवतीने नकार देत १० रुपये देणार असल्याचे सांगितले. यावरून वाद होत युवतीने वाहकच्या श्रीमुखात भडकवली. वाहकाने एसटी बांदा कट्टा कॉर्नर येथे थांबवत बांदा पोलिसात तक्रार दाखल केली. बस मधील प्रवाशांना दुसऱ्या बस मधून दोडामार्ग येथे रवाना करण्यात आले. यामुळे प्रवाशी व स्थानिकांचे मात्र मनोरंजन झाले.
*संवाद मिडिया*
*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃♀️🏃♂️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*
*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*
*👗किया फॅशन👘*
*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*
*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*
*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*
*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*
*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*
*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*
*📲संपर्क:-*
*9403920802*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*