*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्री अरुण वी. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली-*
*काव्यपुष्प-४० वे*
—————————————–
कुलकर्णीपणाच्या दप्तराच्या व्यापाला
महाराज कंटाळुनी गेले,एक दिवस
दप्तर ते दुसऱ्यावर सोपवून दिले
पुन्हा ते गोंदवल्याच्या बाहेर पडले ।। १ ।।
नाशिक, इंदूर, काशी, अयोध्या क्षेत्रासी
राहिले ,फिरले ,श्रीमहाराज नंतरी
नैमिष्यारण्यात काही दिवस राहिले
आपल्या गोंदवले गावाला परतले ।।२ ।।
एके वर्षी गोंदवल्यास दुष्काळ आला
सर्वत्र एकच हाहाःकार उडाला
संकटावर महाराजांनी उपाय योजला
शेतामध्ये लोकांना रोजगार दिला ।। ३ ।।
भुकेल्याच्या अन्नासाठी महाराजांनी
स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा हो केली
हजारो माणसांच्या पोटा भाकरी दिली
गावच्या लोकांनी या कामी मदत केली ।।४ ।।
भुकेल्या लोकांना अन्न दिले,काम दिले
समाधानाने महाराजांचे डोळे भरले
नाव औंध राजांच्या कानावर पडले
गोंदवल्यास येऊन ते समक्ष भेटले ।।५ ।।
कवी अरुणदास धन्यता मानतो
लेखन क्रमशः श्रीचरणी ठेवितो..
*******
श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली-काव्यपुष्प-४० वे
कवी अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*