You are currently viewing सेल्फ पब्लिशिंग तंत्राचा परिपूर्ण मार्गदर्शक

सेल्फ पब्लिशिंग तंत्राचा परिपूर्ण मार्गदर्शक

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

समाज माध्यम हे लेखकांसाठी मोठे वरदान ठरत आहे. उत्तमोत्तम पोस्ट्स, आठवणी, विचार प्रवर्तक लेख, अनुभव कथन, ललित लेख आणि सामाजिक चिंतन विषयक लेखन करणारे शेकडो गुणवंत लेखक आपल्याला फेसबुक, ब्लॉग्ज, इन्स्टाग्राम वगैरे माध्यमातून दररोज भेटतात. त्यांचे हे लेखन पुस्तक रूपाने आणण्यासाठी पुरेसे प्रकाशक आज समाजात नाहीत. नवलेखक कितीही गुणवंत असोत आणि त्यांचे लिखाण कितीही दर्जेदार असो, त्यांना प्रकाशकांकडून नकार ऐकावा लागतो. अशी दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्यासाठी आज जगभरात लोकप्रिय असलेला सोपा मार्ग म्हणजे ‘सेल्फ पब्लिशिंग’, अर्थात लेखकाने आपले पुस्तक स्वतःच प्रकाशित करणे.

संगणक प्रकाशनने नुकतेच प्रकाशित केलेले “पुस्तक प्रकाशन : तंत्र आणि मंत्र” हे माधव शिरवळकर लिखित पुस्तक सेल्फ पब्लिशिंगसाठीचे परिपूर्ण मार्गदर्शक आहे. एकूण ३०४ पाने आणि २१ प्रकरणे असलेल्या या पुस्तकात लेखन, बुक डिझाईन, पेजिनेशन, छपाई, ऑनलाईन विक्री, वितरण, जाहिरात, प्रचार, आयएसबीएन नोंदणी, कॉपीराईट कायदा आदींविषयी सर्वसमावेशक व अद्ययावत माहिती आहे. पुस्तक प्रकाशक, लेखक, मुद्रक आणि पत्रकारिता व मास मिडियाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक ॲमेझॉनवर सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा