बांदा
आमच्या नक्षत्राच देण काव्यमंच – महाराष्ट्र शाखा सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग तर्फे निःशुल्क काव्य मैफलीचे आयोजन खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल बांदा येथे रविवार दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.ही काव्य मैफल आमचे नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्राचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कवी वादळकार प्रा.राजेंद्र द.सोनवणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कविवर्य श्री उदय सर्पे यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रेरणेने आयोजित केले जात आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री कैलास रघुनाथ जाधव (सेवा निवृत्त मुख्याध्यापक,कवी लेखक हिंदी,मराठी बांदा) कार्यक्रम उद्घाटक मा.श्री मनोहर वसंत परब (शाळा जि.प.प्राथमिक शिक्षक शिरशिंगे – मळई,कवी – लेखक)विशेष उपस्थिती सरपंच ग्रा.पं.बांदा प्रियांका प.नाईक,उपसरपंच ग्रा.पं.बांदा श्री जावेद हु. खतिब, मानसोपचार तज्ञ डॉ.रुपेश पाटकर,सरपंच ग्रा.पं.वाफोली श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच ग्रा.पं.वाफोली विनेश गवस,तंटामुक्ती अध्यक्ष,ग्रा.पं.सदस्य मंथन गवस हे मान्यवर लाभले आहेत.सूत्रसंचालिका म्हणून सौ.निता नितीन सावंत – गवस (आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त व कवयित्री लेखिका) या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहेत.आपले विनीत म्हणून(सावंतवाडी तालुका अध्यक्ष नक्षत्राच देण काव्यमंच महाराष्ट्र)श्री कृष्णा जनार्दन गवस हे आहेत. कार्यक्रमात कविता सादरीकरणासाठी वयाचे,विषयाचे बंधन नाही.प्रख्यात तसेच नवकवी – कवयित्री,काव्य प्रेमी रसिक कोणीही आपल्या स्वरचित कविता सादर करू शकतात.आगाऊ नाव नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.तरीही या कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छित असणाऱ्या कवी – कवयीत्रिंनी कार्यक्रमाचे नियोजन जाणून कृपया श्री कृष्णा गवस ८९९९३८४०२७ व श्री सुरेंद्र गवस ८०१०२७६१६० या नंबरवर संपर्क साधावा.
सहभागी कवी – कवयीत्रिंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र आणि मुलांसाठी विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.तरी सर्व रसिक काव्य प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या काव्य मैफिलीची शोभा वाढवावी असे आवाहन आमच्या नक्षत्राच देण काव्य मंच – महाराष्ट्र शाखा सावंतवाडी जि.सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन – माझे कुटुंब माझे नातेवाईक व्हॉट्सॲप ग्रूप च्या वतीने आयोजित केले आहे.सर्वांना विनामूल्य मुक्त प्रवेश आहे असे कविवर्य कृष्णा गवस यांनी कळविले आहे.
*संवाद मिडिया*
*प्रवेश सुरू..प्रवेश सुरू.. 2023 – 2024*🏃♂️🏃♀️
*पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी…*
*डॉ. आठवले कॅम्पस*
🩸 *D.M.F Paramedical Institute-DEVGAD*🩸
*_कॅम्पस कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने खालील कोर्सेस उपलब्ध_*
*_♻️कोणत्याही शाखेच्या बारावी पास विद्यार्थ्यांसाठी_*♻️
🔹 डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन
🔹डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री
*♻️दहावी पास विद्यार्थ्यांसाठी♻️*
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन मेडिकल रेडिओलॉजी टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन डायलिसिस टेक्निशियन
🔸सर्टिफिकेट इन ऑप्टोमट्री
*✅कोर्सचा कालावधी १ वर्ष* 1️⃣
*🔰आवश्यक कागदपत्रे 🔰*
💠लिव्हिंग सर्टिफिकेट
💠 दहावी व बारावी पास माार्कलिस्ट
💠दोन आयकार्ड साईज फोटो
💠आधार कार्ड झेरॉक्स
*🏬सुसज्य अत्याधुनिक लायब्ररी*
*🔬आधुनिक डायरेक्ट डिजिटल एक्स-रे प्रणाली*
*🕴️उच्चशिक्षित प्रशिक्षक*
*📚डिजिटल लायब्ररी*
*💸’हप्त्याने फी भरण्याची सोय*
*संपर्क*👇
*देवगड मेडिकल फाउंडेशन*
*📲 7382821000*
*📲 7382822000*
*⏰सकाळी 9 ते 12 वा. | दुपारी 3 ते 6 वा*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/105854/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*