You are currently viewing गुरुपोर्णिमा संगीत महोत्सव रविवारी २० ऑगस्ट रोजी

गुरुपोर्णिमा संगीत महोत्सव रविवारी २० ऑगस्ट रोजी

गुरुपोर्णिमा संगीत महोत्सव रविवारी २० ऑगस्ट रोजी

कुडाळ

संचालक डॉ. श्री. दादा परब व भालचंद्र केळुस्कर श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश सावंत आणि समस्त श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थीवर्ग आयोजित गुरुपोर्णिमा संगीत महोत्सव रविवार दि. २० ऑगस्ट २०२३ सकाळी १०.३० वा. स्थळ- पखवाज अलंकार श्री. महेश विठ्ठल सावंत यांचे निवासस्थानी आंदुर्ले साबरीचे भरड इथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी ७.३० देवता पुजन, महाआरती
सकाळी ८.३० सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन व दिप प्रज्वलन सकाळी ९.३० संगीत प्रभात पुष्प सादरकर्ते संगीत अलंकार गायक श्री. प्रफुल्ल रेवंडकर, श्री. सागर राठबड, श्री विनय वझे साथसंगत हार्मोनियम श्री अमित उमळकर तबला – श्री. अरुण केळुसकर, कु. साईश उमळकर, कु. सुरज पालवे
सकाळी 10.30 वाजता पखवाज सहवादन विद्यार्थीवर्ग, दुपारी १२.३० वा. म्युझिक इन्स्ट्रुमेंटल फ्युजन, दुपारी ०२.०० वा. मध्यांतर – जेवण / अल्पोपहार, दुपारी ०२.३० वा. गुरुपुजन सोहळा दुपारी ०३.३० वा. ढोलकी सोलोवादन- जुगलबंदी (श्री. प्रसाद वेंगुर्लेकर आणि श्री. अतुल उमळकर लेहरा – श्री. अमित उमळकर )सायं. ०४.०० वा. पखवाज सोलो वादन (पखवाज विशारद श्री. पुरुषोत्तम (अजित) मळिक (गोवा-कुडणे)), सायं. ०५.०० वा. बहारदार संगीत मैफिलाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख उपस्थिती- अॅड. गायक श्री. दिलीप ठाकूर सर यांची असणार आहे तर निमंत्रक आयोजक- पखवाज अलंकार श्री. महेश सावंत (आंदुर्ले, कुडाळ- सिंधुदुर्ग) तसेच पखवाज विशारद श्री. दत्तप्रसाद खड़पकर, पखवाज विशारद श्री. सचिन कातवणकर आणि समस्त श्री. जगन्नाथ संगीत विद्यार्थी व पालक वर्ग तसेच समस्त श्री. आंदले ग्रामस्थ व पंचक्रोशी ग्रामस्थ तरीं सर्व संगीत रसिक श्रोत्यांनी या संपूर्ण संगीताच्या महापर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जगन्नाथ संगीत विद्यालयच्या समस्त विद्यार्थीवर्गाकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा