You are currently viewing केंद्रशाळा शेर्पे मध्ये तृणधान्यआणि पोषणमूल्य व्याख्यान संपन्न

केंद्रशाळा शेर्पे मध्ये तृणधान्यआणि पोषणमूल्य व्याख्यान संपन्न

*केंद्रशाळा शेर्पे मध्ये तृणधान्यआणि पोषणमूल्य व्याख्यान संपन्न*

कणकवली

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमानिमित्त केंद्रशाळा शेर्पे येथे तृणधान्य यांची आवश्यकता आणि पोषणमूल्य यासंबंधी विद्यार्थी व पालकांना व्याख्यान देण्यात आले .
कृषी सेवक सागर चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांना तृणधान्य भरड धान्य यांची ओळख करून दिली.भरड धान्य विद्यार्थ्यांना हाताळायला दिली .तसेच प्रत्येक धान्याचे आपल्या शरीरासाठी पोषणमूल्य कशा प्रकारचे आहे हे अनेक उदाहरणे देऊन समजून दिले .तसेच गोळम – आत्मा कमिटी मार्गदर्शक वेगुर्ले यांनी पीपीटी द्वारे विद्यार्थ्यांना भरड धान्य त्यांची उपयुक्तता याबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना मार्गदर्शन केले .
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे व सर्व शिक्षक वृंद विधार्थी उपस्थित होते .सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षकवृंद कविता हरकुळकर , अमरीन शेख, मोहिनी पाटील यांनी विशेष योगदान दिले .सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक – दशरथ शिंगारे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमरीन शेख यांनी केले .

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा