*डॉक्टर शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जळगाव समूहाचे सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मित्रा…………*
आज भेटूयात आपण
उद्या भेटुयात सकाळी
नंतर दोन दिवसात
पुन्हा भेटूया म्हणालो
उदया दुपारी !
सकाळ नंतर दुपार ……
सोमवार नंतर शुकवारपर्यंत
वाट पाहिलीस माझी
आतुरतेने भेटण्यास !
पण मित्रा ………..
वेळने दिलाय धोका
हवं म्हण तर ………
नाहीतर मी तरी !
पण नाही झाली गळा
भेट आपली ……
हितगुजासाठी !
काळजात भावकी
दाटली म्हणजे ………
तूही करतोस फोन
कॉल एखादा ! …….
मीही मिसकॉल देवून
देतो प्रतिसाद !
मैत्री निभावण् खरचं अवघडच मित्रा !
अन् भावकी टिकवणही
मलाही !……..
मीही कोसतो ढोसतो
मनाला माझ्या खुप
वेळा अधून मधून !
पण भावकीही काही
नाही बसू देत स्वस्थ !
ना तुलाही ना मलाही !
हार्ट टू ……. हार्ट !
चालू असत की !
संभाषण काळजाचं !
एका कपभर चहासाठी
होते भावकी पुन्हा
एकदा एकत्र !
हितगुज करण्यासाठी
वेळात वेळ काढून ‘
आम्ही वाजवतोच ते
फिडलं तंतुमय भावनिक
तारांचे !
शब्द ही येतात एकाच ताला
सुरांचे !
मैत्रीदिनाच्या निमिताने
का होईना मित्रा ! येना
चौकात बसून
एक कप चहा घे ना !
🫧
मनोहर पवार .
*संवाद मिडिया*
👩👩👧👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
*Advt Link👇*
https://sanwadmedia.com/105608
————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝
👩👩👧👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩👩👧👦
👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻💻
(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑
👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत
⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*
👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)
*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी
📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*