बांदा
ईडीची कारवाई होणार या भीतीने नारायण राणे भाजप मध्ये गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करण्याचे खरे काम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले.कोकणी माणूस आणि शिवसेना हे एक अतूट नाते आहे. शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाढत असून भाजप ईडी व अन्य यंत्रणाची भीती दाखवून आमचे कार्यकर्ते फोडण्याचे काम चालू ठेवले आहे.भाजपने केवळ आश्वासने देऊन सत्तेत आले मात्र दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाईने जनता त्रस्त आहे.त्यामुळे येत्या काळात भाजपला जनताच धडा शिकवेल अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी केली
इन्सुली येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी सभापती रमेश गावकर, चंद्रकांत कासार, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, शब्बीर मणियार, विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रीग्ज, उपविभागप्रमुख मंथन गवस, ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, आरती परब, काका चराटकर, रघुवीर देऊलकर, भाई नाटेकर,भारती कासार आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित साडे तीनशे जणांना उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खत वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना शैलेश परब म्हणाले, इथले आमदार दीपक केसरकर हे अजित पवार आपल्याला निधी देत नाही असे सांगत शिवसेना सोडून गेले मात्र जेव्हा अजित पवार मंत्री झाले त्यावेळी त्यांच्या गाडी मागून धावणारे एकमेव मंत्री हे केसरकर होते आणि ती बाब आमच्या सावंतवाडी मतदारसंघाला लज्जास्पद होती. कोरोना काळात बाथरूम मध्ये म
पडल्याचे कारण देत केसरकर घरात बसून राहिले त्यावेळी येथील शिवसैनिक जीवाचे रान करून मदत कार्य करत होते केवळ भावनिक होऊन जनतेला फसवीण्याचे काम केसरकर यांनी केले आहे आगामी काळात जनता त्यांना घरी बसवणार हे दिसत असल्याने ते आता भाजपच्या आश्रयाला जाणार हे स्पष्ट झाले आहे
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, रूपेश राऊळ, रमेश गावकर, चंद्रकांत कासार यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार सचिन पालव यांनी मानले.यावेळी संतोष मेस्त्री, उल्लास गावडे, मनोहर गावकर, किरण गावडे, संदीप कोठावळे, अनिल आईर, बाळू मेस्त्री, उल्लास सावंत, विजय गावकर, रूपेश परब, सुंदर आरोसकर आदी उपस्थित होते
*संवाद मिडिया*
🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨🎓👩🎓
🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇
◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*
https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*
*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*
*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰
*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*
🪪👩🏻🎓🧑🏻🎓
*स्कॉलरशिप*
*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*
*आताच भेट द्या –👇🏻*
*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*
*http://www.mitm.ac.in/*
*संपर्क -*📞
*02362-299195*
*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*
🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰
*FC Code-3440*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-