You are currently viewing फोंडाघाट मध्ये चोरट्यांचा धुमाकुळ

फोंडाघाट मध्ये चोरट्यांचा धुमाकुळ

फोंडाघाट मध्ये चोरट्यांचा धुमाकुळ

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. फोंडाघाट मध्ये काल रात्री आणखी १ मोटर सायकल चोरीला गेली. श्री.अजय चिके यांची MHO7U#9248 हिरो पॅशन प्रो मोटर सायकल चोरीला गेली. याआधी श्री.मनीष सावंत M.S.EB.यांच्या गाडीची चोरी झाली. त्यांनी मासे मार्केटमध्ये गाडी पार्क करून रात्री घरी गेले होते. सकाळी कामावर जाताना पाहीली तर गाडी चोरीला गेली होती.फोंडाघाट पोलीस स्टेशनला तक्रार दिली असुन श्री.वंजारे पोलीस तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा