You are currently viewing विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचा जिल्हा दौरा

विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचा जिल्हा दौरा

विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर हे दिनांक 5 व  6 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा दौराऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            शनिवार, दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9 वा. हॉटेल Sea Horizon भोगवे बिच, वेंगुर्ला येथे आगमन व मुक्काम.

            रविवार, दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.ते 9.30 वा. चहा व नाश्ता. सकाळी 9.30 ते 11.00 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना. सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन. सकाळी 11.00 ते 11.05 वा.  दीप प्रज्वलन. सकाळी 11.05ते 11.10 वा. विभागीय आयुक्त यांचे स्वागत. सकाळी 11.10 ते 11.15 वा. प्रास्ताविक. सकाळी 11.15 ते 11.40 वा. विविध प्रकारचे लाभ वितरण (सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी यांना लाभ वितरण, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, कातकरी समाजातील लोकांना  दाखले व इतर लाभार्थी यांना लाभ वितरण. सकाळी 11.40 ते 11.50 वा. महसूल सप्ताहातील पीपीटी सादरीकरण. सकाळी 11.50 ते 12.00 वा. सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त तहसिलदार यांचे मनोगत. दुपारी 12.00 ते 12.10 वा. अधिकारी / कर्मचारी यांचेसोबत संवाद. दुपारी 12.10 ते 12.15 वा. जिल्हाधिकारी यांचे मनोगत. दुपारी 12.15 ते 12.20 वा. विभागीय आयुक्त यांचे मार्गदर्शन. दुपारी 12.20 ते 12.25 आभार प्रदर्शन. दुपारी 12.25 ते 12.30 वा. राष्ट्रगीत व कार्यक्रम सांगता. दुपारी 12.30 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडून सर्वसाधारण विषयाबाबत पीपीटी सादरीकरण.  दुपारी 1.30 ते 2.10 वा. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचेकडील तपासणी नोट  रिडींग. दुपारी 2.10 ते 2.30 वा. हॉटेल लेमनग्रासकडे प्रयाण. दुपारी 2.30 ते 4.00 वा. हॉटेल लेमनग्रास येथे राखीव. सांय. 4.00 वा. ते 7.20 वा. कुडाळ व सावंतवाडी येथे ई-पीक पाहणी व इतर तद्अनुषंगिक पाहणी. सायं. 7.20 ते 7.55 वा. हॉटेल अंकिता, वारखंड येथे राखीव. सायं. 7.55 वा. मोपा विमानतळ गोवाकडे रवाना.

प्रतिक्रिया व्यक्त करा