मालवण.
“तुम्हाला आपला हात सदैव लिहिता आणि प्रवाहित ठेवायचा असेल तर त्यासाठी चोखंदळ वाचक होणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार पुस्तकांचे वाचन, जीवनात आलेल्या अनुभवांचे टिपण आणि आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीचे निरीक्षण, पांढऱ्यावर काहीतरी काळे करण्याची उर्मी लिहित्या हातांना पूरवित असते.” असे उद्गार सुरेश ठाकूर अध्यक्ष, कोमसाप मालवण यांनी आचरे येथील लौकिक सांस्कृतिक भवनच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कै. जयराम परांजपे साहित्य नगरी आयोजित केलेल्या लेखन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना काढले. सदर लेखन कार्यशाळेचे आयोजन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि फ्लाईंग बर्डस् स्कूल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन श्री. रामचंद्र कुबल, आचरे माजी सरपंच श्री. मंगेश टेमकर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर फ्लाईंग बर्ड स्कूलच्या कार्याध्यक्ष वर्षाराणी अभ्यंकर, कोमसाप मालवणचे कोषाध्यक्ष पांडुरंग कोचरेकर, साने गुरुजी कथामाला मालवणचे सचिव नवनाथ भोळे, त्र्यंबक आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना श्री. रामचंद्र कुबल म्हणाले, “लेखकाने आपल्या लेखनामध्ये प्रवाहिता जपली पाहिजे. त्याचबरोबर आपले लेखन वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा दर्जा सांभाळून ठेवला पाहिजे. कोमसाप मालवणने नवोदित लेखकांना “पेरते व्हा’ या सदरातून उत्तम अशी संधी उपलब्ध करून दिली. त्यातून दर्जेदार साहित्य वाचावयास मिळाले.”
यावेळी कोमसाप मालवणच्या वतीने फ्लाईंग बर्ड्स् स्कूलच्या कार्याध्यक्ष वर्षा परांजपे तसेच लौकिक सांस्कृतिक भवनचे संचालक मंगेश टेमकर यांचा कोमसाप मालवणच्यावतीने स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
‘पेरते व्हा’च्या या लेखन कार्यशाळेमधील दोन्ही सत्रात अनुक्रमे तुमचा लिहिता हातच खरा जगन्नाथ, लेखक होण्यापूर्वी, भाषा विकास, पुस्तक निर्मिती आधी विषयांवर सुरेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर “मराठी भाषा विकास” यावर खुले चर्चासत्र आयोजित केले त्यात अनुक्रमे पूर्वा खाडीलकर, दिव्या परब, विठ्ठल लाकम, अदिती मसुरकर, नारायण धुरी यांनी भाग घेतला. या कार्यशाळेमध्ये आयोजित भाषिक खेळ व साहित्यिक चर्चेत तेजल ताम्हणकर, ऋतुजा केळकर, रश्मी आंगणे, मधुरा माणगावकर, रसिका तेंडुलकर, देवयानी आजगावकर, शिवराज सावंत वैजयंती करंदीकर, सदानंद कांबळी आदी कोमसापच्या लेखकांनी सहभाग घेतला. यावेळी त्र्यंबक आजगावकर यांनी संकलित केलेल्या पेरते व्हाचे लेखक, लेखन व अभिप्राय यांच्या संकलित पुस्तिकेचे अनावरण नवनाथ भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-