You are currently viewing पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींकी मन कि बात , टिफीन बैठक के साथ

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींकी मन कि बात , टिफीन बैठक के साथ

*भाजपा वेंगुर्लेच्या वतीने परबवाडा बुथ वर टिफीन बैठक*

वेंगुर्ले :

 

प्रदेश भाजपा ने ह्या वेळचा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा मन कि बात कार्यक्रम टिफीन बैठक आयोजित करून पहाण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपा वेंगुर्लेच्या वतीने परबवाडा बुथ क्रमांक ५७ वर टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बुथ वर नविन मतदार नोंदणी बाबत चर्चा करण्यात आली व प्रत्येक वाडी नुसार जबाबदारी देण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, शक्तीकेंद्र प्रमुख विष्णु उर्फ पपु परब, बूथ प्रमूख बाळा मळगांवकर, माजी सरपंच ईनासीन फर्नांडीस, अल्पसंख्याक सेलचे सायमन अल्मेडा, ता.चिटणीस समीरभाई चिंदरकर, सत्यवान परब, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत – स्वरा देसाई – कार्तिकी पवार, लक्ष्मी पवार, स्नेहल गायचोर, विशाखा पवार, स्वाती पवार, सुवर्णा सावंत, ग्लॅनेक्स फर्नांडीस, सृपरी परब, अँराॅन फर्नांडीस इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा