*”इथे गणिताच्या भीतीची बजाबाकी होते.… आणि आवडीचा होतो गुणाकार”*
*महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणगाथेत गुरुनाथ ताम्हणकर यांच्या शैक्षणिक प्रयोगांना अग्रस्थान.*
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे *शिक्षणगाथा* या त्रैमासिकाची निर्मिती केली जाते. या त्रैमासिकात शिक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण संचालकांच्या संपादनातून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी राज्यातील प्रयोगक्षम शिक्षकांचे शैक्षणिक प्रयोग शाळा-शाळांमध्ये जाऊन पोहोचावेत म्हणून शैक्षणिक लेख प्रकाशित केले जातात.
जुलैच्या त्रैमासिकात मसुरे देऊळवाडा या शाळेतील शिक्षक श्री. गुरुनाथ ताम्हणकर यांच्या *’इथे गणिताच्या भीतीची बजाबाकी होते.… आणि आवडीचा होतो गुणाकार”* या लेखाला अग्रस्थान देण्यात आले आहे. या लेखांमध्ये त्यांनी राबवलेल्या गणित विषयातील उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. हे प्रयोग त्यांनी वेरली, मसुरे नं.१ या शाळेमध्ये राबविले आहेत. त्यांच्या या लेखाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या लेखासोबतच या त्रैमासिकात शिक्षणाचे जागतिक आयाम, अध्ययन अक्षमतांचा वेध, गडचिरोलीतील शिक्षणाचा फुलोरा, आरोग्य शिक्षणाची नवी दिशा, जगाला जोडणारी शाळा, विद्यार्थी घडविताना, चला वाचूया – स्वतःला घडवूया इत्यादी वाचनीय व मार्गदर्शक लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
“एज्युकेशन वर्ल्ड फोरम” या महत्त्वपूर्ण शिक्षण परिषदेतील ठळक बाबींची माहितीही आपल्या विशेष लेखात मान. श्री. सुरज मांढरे, शालेय शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी या त्रैमासिकामध्ये दिली आहे. या त्रैमासिकाचे संपादक कृष्णकुमार पाटील संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे हे असून कार्यकारी संपादक श्री. किरण केंद्रे, बालभारती पुणे यांनी लेखन केले आहे.
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————