*कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे अध्यक्ष कवी श्री.सुरेश ठाकूर लिखित अप्रतिम मालवणी काव्यरचना*
🌧️🌧️ *’आचऱ्याचो पावस !’* 🌨️🌨️
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता,
ढगांचे फेटे कपाळार बांधता,
पालखेत बसान वाडीवाडीर मिरावता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
पिरावाडीक तेचो नाच बघूचो,
पारवाडीर तेचो बाज अनुभवचो,
चायची तपला नदीत ओतीती रवता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
हिर्लेवाडीर तेचो झुलवो जोरात रंगता,
कुपेरीच्या डोंगरार सनय वाजयता,
ढोलकीच्या तालार थेंब थेंब पडता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
गाऊडवाडीक भंडारवाडीक पाय पसरून बसता,
देवाचो मळो सगळो येंगेर घेता,
डोंगरेवाडीच्या खाजनात लपाछपी खेळता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता…..
डुलना बघूचा तेचा जामडूलवाडीत,
घोरणा आयकाचा तेचा नागोचीवाडीत,
सड्यार कापार तासो वाजवीत येता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता……
रविवारच्या बाजाराक केंडी काठीत रवता,
गुरुवारच्या बाजाराक शेंडीच लावता,
हातातली छत्री कधी लंपास करता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
रामेश्वराच्या देवळात वारकरी होता,
मृदुंगाच्या तालार जटेतून झिरापता,
मल्हाराचे सूर पापडेर वाजयता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता….
पावस खय नसता? गावागावात आसता,
वाडीर वाडीर तेचा रुपडा बदालता,
आचऱ्याचो पावस माका संस्थानी वाटता,
आचऱ्याच़ो पावस कसो ?रुबाबात येता..!
— *ठाकूर गुरुजी, आचरे.*
9421263665
…………………………….
(संस्थान आचरे गावची जशी रामनवमी, डाळपस्वारी, गावपळण अनुभवावी; तसाच आचरे संस्थानाचा पाऊस कधीतरी वाडी-वाडीवर जाऊन अनुभवावा. त्याच्या बरसण्यात तुम्हाला सांबसदाशिवाचे दर्शन घडेल! मग येताय ना आच-याचो पावस पाऊस अनुभवक? येवा पाऊस तुमचो! आचराव तुमचाच!
—– सुरेश ठाकूर गुरुजी)
*संवाद मिडिया*
*नोकरी👨🏻💻, व्यवसाय👨🏻💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻🎓*
_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*
_प्रत्यक्ष या…🏃🏻♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/
*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)
*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*
*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*
*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*
*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*
*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699
*🔹राहुल भालेराव*
8856993826
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————