You are currently viewing चिरवली येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

चिरवली येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

चिरवली येथे ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

(चिखली वार्ता )

दि २१ जून २०२३ रोजी नुकत्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर ९वा योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते . सेवा बहू उददेशिय संस्था अकोला व श्रमयोग फाऊंडेशन चे अंतर्गत सदर कार्यक्रम घेण्यात आला .
अकोला येथिल सामाजिक आणि सेवा बहुउद्देशिय संस्था अकोला तसेच चिखली येथिल श्रमयोग फाउंडेशन या बहुआयामी संस्था कार्यरत असून सामाजिक विविध प्रकारचे सामाजिक उपकम राबवितात . आयुष् मंत्रालय भारत सरकार प्रायोजित कार्यकम ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस चिखली येथे जाग्रत हनुमान मंदीर राऊतवाडी चिखली येथे आयोजित करण्यात आला होता उद्‌घाटन डॉ. दिपक खेडेकर योगा थेरीपी मलकापूर तसेच प्रमुख पाहुणे – डॉ. पंढरीनाथ शेळके ‘ विजय गोपीनाथ सुतवणे ‘ उद्धव नेरकर जलंब निकीता मंडवाले ‘ पुजा भोपळे शारदा सुनील वायाळ , सर्पमित्र रसाळ ‘ डॉ. निवृत्ती जाधव ‘ मनोज विलासराव काटेकर ‘ वैभव वानखेडे ‘ रोहित इंगळे ‘ मोरे सर ‘ मनोहर पवार ‘ गौरवविलासराव काटेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी योगपुरस्कार वितरण. कार्यक्रम संपन्न झाला . विविध मान्यवरांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले . खामगाव येथिल विद्यार्थीनी यांनी उत्कृष्ट योगा प्रात्यक्षिके सादर केली . ‘ डॉ. तृप्ती विलासराव काटेकर ( महाले ) योगगुरू यांनी प्राणायम ओं कार करून घेतले . सुत्रसंचालन – मेहकर येथील कवी / पत्रकार / थु टटे सर यांनी केले तर आभार प्रतिक शेटे यांनी केले . चहा फराळाच्या नंतर कार्यकम संपला .

प्रतिक्रिया व्यक्त करा