You are currently viewing उद्धव ठाकरेंना धक्का, आमदार मनीषा कायंदेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंना धक्का, आमदार मनीषा कायंदेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

*उद्धव ठाकरेंना धक्का, आमदार मनीषा कायंदेंचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का गेत महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्या मनीषा कायंदे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. पक्षविरोधी कारवायांसाठी शिवसेना (उद्धव) प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर कायंदे यांनी पक्षात प्रवेश केला.

कायंदे या राज्य विधान परिषदेच्या सदस्या म्हणून काम करत आहेत. त्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी कायंदे यांना फटकारले की, संघटनेकडून सर्वकाही मिळूनही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले होते. एकनाथ शिंदे आणि इतर ३९ आमदारांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले, परिणामी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा