दीड दमडीची जिंदगानी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना* *दीड दमडीची जिंदगानी !* तशी बेतालच जिंदगी सावरता आले नाही आहे दुनिया सुंदर रमलो इथे नाही..! फिरली दुनिया भोवताली वाटलं फिदा झाली चेष्टाच तिने केली पैशासाठी विकली गेली..! काच तडकली जिंदगानीची फुटली अंगावर दुनिया स्वप्नांचे झाले उन्हाळे जाळत सुटली दुनिया..! … दीड दमडीची जिंदगानी वाचन सुरू ठेवा