या देहाचे चंदन व्हावे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*   *या देहाचे चंदन व्हावे*   तेवणाऱ्या समयीच्या प्रकाशात स्वामी दिसावे सुगंधात झिजूनी या देहाचे चंदन व्हावे ||धृ||   मम आत्म तेजाने उजळू दे तुझा गाभारा माझ्या सेवेने निखरू दे भक्तीत मठ सारा ब्रम्हांडाचा तू नायक कसे … या देहाचे चंदन व्हावे वाचन सुरू ठेवा