महेश सेवा समितीतर्फे ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार 

इचलकरंजी : प्रतिनिधी   येथील महेश सेवा समितीच्या वतीने सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प. पू.श्री श्री 1008 जगदगुरु रामानुजाचार्य स्वामी श्रीधराचार्य महाराज यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष नंदकिशोर भुतडा यांनी केले. सदर प्रसंगी श्री श्रीधराचार्य महाराज यांनी महेश सेवा समितीच्या … महेश सेवा समितीतर्फे ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार  वाचन सुरू ठेवा