सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग – Admission open

Admission open !! Admission open ,!! 2022-23

🏬 महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इ्छिणाऱ्यां पालकांसाठी खुशखबर!

🔸 Sindhudurg District Ex Servicemen Association, Sawantwadi
संचलित

▪️🧑🏻‍🎨 सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली 🧑🏻‍🎨
ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग

_▪️🧑🏻‍🎨आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण 🧑🏻‍🏫_

_▪️👨🏻‍🎨सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर,भव्य क्रिडांगण 🏜️_

_▪️👩🏻‍✈️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय 🖥️_

_▪️🧑🏻‍✈️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण 👨🏻‍💻_

_▪️👩🏻‍🎨निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा 🏣_

_▪️👨🏻‍🎨NCC Junior Division_* 🏬

_▪️🧑🏻‍✈️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 📚_

👩🏻‍✈️👨🏻‍🎨🧑🏻‍✈️🧑🏻‍🎨👩🏻‍✈️👨🏻‍🎨🧑🏻‍✈️👩🏻‍🎨

 🤷🏻‍♀️   प्रवेश  !!  प्रवेश !! प्रवेश!

_▪️👨🏻‍💻 आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा… आपल्या मोबाईलवरून! 📱_

_▪️👨🏻‍💻शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता 🏬 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित, फक्त 🧑🏻‍✈️ मुलांच्या निवासी सैनिक शाळेत 📚_

▪️_इ. 6 वी च्या वर्गासाठी एकूण 45 जागा व
▪️इ. 7 वी ते 11 वी (विज्ञान) 🧬 मधील काही रिक्त जागांसाठी 🖥️ online प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.🧑🏻‍🎨 त्यासाठी 🖥️_
www.sindhudurgsainikschool.com

👆 वेबसाईटला visit करा

_अथवा👇खालील लिंकवर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_

👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/Ux1UqJwBFS6qwr2r9

_👆वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल. 👩🏻‍✈️_

_🤷🏻‍♀️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा._👇

📱दीपक राऊळ 9423304518
📱 राजेंद्र गावडे  9403366229
📱संतोष राऊळ  9421265013