यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक

🏃‍♂️चला, तर मग यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन घेऊया! 🏃‍♀️

📕 दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्वल भविष्यात नोकरीची संधी मिळवूया!

👩‍🎓 यशवंतराव भोसले पॉलीटेक्निकचे उद्याचे यशस्वी विद्यार्थी होऊया!

🥈अभियांत्रिकी शिक्षणातील सर्वोच्च मानांकन एनबीए (NBA Accreditation) प्राप्त कोर्सेस असलेली एकमेव संस्था!

🌎सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील एकमेव एनबीए मानांकित कोर्सेस असलेले तंत्रनिकेतन
🏬 यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक
(भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)

♦️ शैक्षणिक पात्रता
💫 प्रथम वर्ष:- १० वी उत्तीर्ण
💫 थेट द्वितीय वर्ष:- १२वी सायन्स/एमसीव्हीसी/आयटीआय

📚📖 आमचे अभ्यासक्रम:-
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️सिव्हील इंजीनिअरिंग
▪️इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

🌀 एनबीएची खास वैशिष्ट्ये:-
▪️ संबंधित कोर्सेसना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
▪️गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी
▪️ शासकीय व खाजगी नोकरीमध्ये हमखास प्राधान्य
▪️ देशासह परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी
▪️ विविध उपक्रमांसाठी एआयसीटीई व एनबीएमार्फत अनुदान

भोसले पॉलिटेक्निकच का…?
🔹 एनबीए मानांकन प्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध
🔹 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग
🔹५०० हून अधिक विद्यार्थ्यांना आजमितीपर्यंत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकरी
🔹 सर्व प्रकारच्या शासकीय फी सवलती उपलब्ध
🔹 इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली या संस्थेने ‘बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट’ म्हणून गौरविलेले

📲 प्रवेशासाठी संपर्क : 9405099968

🎴 आमचा पत्ता:- भोसले नॉलेज सिटी, चराठे-वझर वाडी, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग 416510

☎️ संपर्क : 02363-273535 / 273456
9421904407
9823869128
www.sybespolytechnic.com