चैतन्य ज्युनियर कॉलेज, अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर- प्रवेश प्रक्रिया सुरू

 

प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!

🤔दहावीनंतर पुढे काय??

🫰ना पैसा ना वशिला…

👮‍♂️👮‍♀️👮‍♂️👮‍♀️👮‍♂️👮‍♀️👮‍♂️👮‍♀️

वर्दीच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण करू चला …!

_👮आपण पोलिस अथवा सैन्य भरतीचे स्वप्न पाहिले आहे काय???_
_🤝आम्ही ते पूर्ण करू_

🔹चैतन्य ज्युनियर कॉलेज🔹
अब्दुललाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र

🏬कला शाखा + निवासी भरतीपूर्व प्रशिक्षण

👉इयत्ता 11वी व 12वी कला शाखेत प्रवेश सुरू

*🔹चहा नाश्ता भोजन वसतिगृहाची उत्तम सोय*
*🔹तज्ञ व अनुभवी प्राध्यापक*
*🔹 पूर्णवेळ माजी सैनिकांचे मार्गदर्शन*
*🔹ग्राउंड ऍक्टिव्हिटी आणि शारीरिक चाचणी ची संपूर्ण तयारी*
*🔹लेखी परीक्षेच्या तयारीसाठी मोफत पुस्तके, मार्गदर्शन आणि सराव परीक्षा*
*🔹शासकीय पोलीस व सैन्य भरतीसाठी फॉर्म भरण्यापासून पदवी भरती पर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शन आणि यासोबतच ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण*

*_निवास, दूध, नाश्ता, भोजन, वसतिगृह, भरतीपूर्व प्रशिक्षण ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण, संपूर्ण वार्षिक एकत्रित फी रु. 60000 (साठ हजार) मासिक सुलभ हप्त्याची सुविधा_*

*प्रवेशासाठी संपर्क👇*

*📱9890101910 / 9623555571*

*दहावीच्या निकालापूर्वी प्रवेश नक्की केल्यास रु. 6000/- चे युनिफॉर्म फ्री*