🎓 *केवळ मुलींसाठी सुवर्णसंधी!* 🌟
तुमचं करिअर घडवण्यासाठी सज्ज व्हा – आता *रत्नागिरीत!*
👩🎓 10वी / 12वी नंतर पुढचं पाऊल यशाच्या दिशेने टाका…
*बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मारुती मंदिर, रत्नागिरी घेऊन येत आहे महत्वपूर्ण, व्यावसायिक कोर्सेस – खास तुमच्यासाठी!*
💼 उपलब्ध कोर्सेस:
👗 ड्रेस मेकिंग अँड फॅशन डिझाइनिंग
🏡 इंटरियर डिझाईनिंग अँड डेकोरेशन
💄 कॉस्मेटोलॉजी अँड सलून मॅनेजमेंट
✈️ ट्रॅव्हल, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी
🍲 बेसिक फूड प्रॉडक्शन
📅 कालावधी: 1 वर्ष – फुल टाईम /
पार्ट टाईम (कोर्स प्रमाणे)
🎯 पात्रता: 10वी / 12वी उत्तीर्ण
🏫 संस्था: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, पुणे संचलित.
✨ स्वप्नं पाहा… ती पूर्ण करण्याची दिशा आम्ही दाखवतो!
📍प्रवेशासाठी आजच संपर्क साधा!
📞 संपर्क: [7499821369]
📍 पत्ता: BKVTI, नलावडे कमर्शीअल कॉम्प्लेक्स, मारुती मंदिर, रत्नागिरी.
*अधिक माहिती साठी गुगल लिंक वर माहिती भरा*👇
https://docs.google.com/forms/d/1bovkB9vP00uYT8yhUxGC1KoVaBwE-E0DptuchaAkT8A/edit