कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट –

📢 *प्रवेश सुरू..! 📢 प्रवेश सुरू..! प्रवेश..!* 📢

*ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचलित*

*डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त*🔖

🏢 *कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट*🏢

*बी. एस. सी. (ऑनर्स) कृषी महाविद्यालय, कोड १११६८*

♦️कृषी पदवी अभ्यासक्रम कालावधी ४ वर्षे (८ सत्र)

👉 पात्रता – बारावी विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/गणित)
👉 सामायिक प्रवेश प्रक्रिया – MHT – CET / JEE / NEET आवश्यक
👉 *प्रवेश क्षमता – १२० विद्यार्थी*
👉 *प्रवेश प्रक्रिया – महाविद्यालयामार्फत ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध* 📝
♦️ विद्यापीठाच्या मान्यतेनुसार वार्षिक फी व शासकीय शिष्यवृत्ती सवलत😇

🛑 *आमची वैशिष्ट्ये :*
👉उच्चशिक्षित अनुभवी प्राध्यापक वर्ग 👨‍🏫
👉सुसज्ज इमारत, अद्ययावत प्रयोगशाळा 🏯
👉प्रशस्त व्याख्यान कक्ष आणि ग्रंथालय 📚
👉१०० एकर प्रात्यक्षिक प्रक्षेत्र
👉सुसज्ज संगणक कक्ष🖥️
👉प्रशस्त वसतिगृह आणि भोजनालय🏨
👉कॅम्पस इंटरव्ह्यू🧑‍💼👩‍💼

🛑 *कृषी पदवीनंतर करिअरच्या संधी*
👉 पदव्युत्तर (M.Sc., Agri., Ph.D.) शिक्षण घेता येते
👉 कृषी विभागात सरकारी नोकरी
👉 राष्ट्रीय व खाजगी बँकांमध्ये नोकरीच्या संधी
👉 केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च पदावर नोकरीच्या संधी
👉 खाजगी कृषी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी
👉 कृषी सल्लागार बनता येते
👉 स्वतःची शेती आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करू शकतो

♦️प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📱📝
👨‍💼प्राचार्य : ८२०८८६२४३२
🏢 ऑफिस : ७७७००४३७२५, ९६८९०५११४०, ९७६७९६७३७४

📧 ईमेल : rmcap@rediffmail.com.

🌐 वेबसाइट: www.krmcap.in

📍कार्यालय : “श्रमसाफल्य” शिक्षण संकुल, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या शेजारी, फोंडाघाट, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग – ४१६६०१