सोनेतारण कर्ज घ्या, आणि “लकी ड्रॉ”च्या माध्यमातून भेटवस्तू मिळवा…

सोनेतारण कर्ज घ्या, आणि “लकी ड्रॉ”च्या माध्यमातून भेटवस्तू मिळवा… सैनिक पतसंस्थेची “दसरा ऑफर”; पाच हजाराच्यावर कर्ज घेणार्‍या ग्राहकांना मिळणार लाभ… सावंतवाडी सोनेतारण कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना येथील सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून खास योजना जाहीर करण्यात आली आहे. सोनेतारण कर्ज घेतल्यानंतर “लकी ड्रॉ”च्या माध्यमातून संबधित ग्राहकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू … सोनेतारण कर्ज घ्या, आणि “लकी ड्रॉ”च्या माध्यमातून भेटवस्तू मिळवा… वाचन सुरू ठेवा