*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना* *जमाना* बोट देता हात धरतो हा जमाना… जवळ घेता घात करतो हा जमाना! वाव नाही भाव नाही माणसाला… माणसाची जात बघतो हा जमाना! चांगले वागा कितीही खोड भारी… नेहमी आघात करतो हा जमाना! संकटे येता जराशी धीर खचतो… त्यावरी … जमाना वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.