*काव्यनिनाद साहित्य मंच सदस्या लेखिका कवयित्री कविता वालावलकर लिखीत अप्रतिम काव्यरचना* *भ्रष्ट लेखणी* लेखणी रडू लागते जेव्हा ती भ्रष्ट होते कोणास ती भावते आणि ती सावरते भावनेतून ओसांडते विद्रोहास जाऊन भिडते कोणास नकळत ती वाट चुकून चालते वेदना ओढून घेते कोणाला तरी बोचते रागाने आवाज उठवते तेव्हा लेखणी रडू लागते ऐकायला श्रोता नसतो तेव्हा कासावीस … भ्रष्ट लेखणी वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.