छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस -प्रवेश सुरू…2024-25

*🍀प्रवेश सुरू…!! प्रवेश सुरू…!!प्रवेश सुरू…!!🍀* _सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,_ _डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त._ *📌छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस📌* कॉलेज कोड  – 11164 सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान आणि डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस या अग्रगण्य कृषी महाविद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे..         उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक … छत्रपती शिवाजी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस -प्रवेश सुरू…2024-25 वाचन सुरू ठेवा