फणस प्रक्रिया प्रशिक्षण – अभिनव उद्योग प्रबोधिनी

*कोकणवासियांनो उठा, जागे व्हा* *सुवर्णरुपी फणसाचे मूल्य ओळखा*   *ॲनी* नामक कोण एक *अमेरिकन* महिला भारतात येते, तिची *नजर* फणसावर जाते, बाहेरून काटेरी पण आतून मऊ, मधूर गरे असलेल्या फळाच्या *प्रेमात* पडते, त्यावर *अभ्यास* करते आणि त्याचे विविध गुणधर्म पाहून *अचंबित* होत *करोडो रुपयांची* कंपनी उभी करते.   खरोखरच अचंबित करणारी ही घटना आहे. 10-12 … फणस प्रक्रिया प्रशिक्षण – अभिनव उद्योग प्रबोधिनी वाचन सुरू ठेवा